बदलते भारत की तस्वीर, बदलते गुजरात की तस्वीर

Lokvanchit Varta

Slide 1 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Slide 2 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Slide 3 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Previous slide
Next slide

पत्रकारिता संघर्ष कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

त्रकारिता संघर्ष कार्यगौरव पुरस्कारानेरमेश हरिभाऊ समुद्रेसन्मानित

अकोला – महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त संघर्ष बहुउद्देशीय संस्था व युगप्रवर्तक मल्टीपर्पज फाऊंडेशन बोरगांव मंजू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. ७ एप्रिल २०२४ रोजी कार्यक्रमामध्ये पत्रकारिता व सामाजिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे सा. तपोभूमीचे मुख्य संपादक तथा बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरिभाऊ समुद्रे यांना नुकताच पत्रकारिता संघर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक तथा मराठा योद्धा गजाननराव हरणे यांच्या हस्ते व श्री छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक स्मारक समितीचे अध्यक्ष संजयराव देशमुख, डॉ. केशवराव काळे, ग्रा.पं. सदस्य सुनिल खेडकर, पं.स. सदस्य भरत बोरे, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर वानखडे, संजय वानखडे, संतोष चक्रनारायण, समाधान वानखडे, संतोष गवई, योगेश विजयकर, राजुभैय्या यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Recent Posts
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
X
Email
अंबेडकरवादी एकता मिशन सूरत

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.