बदलते भारत की तस्वीर, बदलते गुजरात की तस्वीर

Lokvanchit Varta

Slide 1 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Slide 2 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Slide 3 Heading
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here
Previous slide
Next slide

वंचित बहुजन युवा आघाडी जिंतूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल

वंचित बहुजन युवा आघाडी जिंतूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माझा सत्कार वंचित बहुजन आघाडी परभणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला … यावेळी गोविंद दळवी साहेब (वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष तथा परभणी निरीक्षक) सर्जेराव पंडित साहेब (वंचित जिल्हा महासचिव दक्षिण) सुरेश फड साहेब (गंगाखेड चे भावी आमदार) तुकाराम भारती (जिल्हा अध्यक्ष वंचित उत्तर) सुनिल मगरे(जिल्हा अध्यक्ष वंचित दक्षिण) सुमितभैया जाधव (युवक जिल्हा अध्यक्ष वंचित उत्तरं)तुषार गायकवाड (युवक जिल्हा अध्यक्ष दक्षिण) सतीश वाकळे (युवक जिल्हा महासचिव वंचित) ॲड.हिरानंद गायकवाड साहेब,प्रमोदभाऊ कुटे (युवक शहर अध्यक्ष वंचित परभणी) व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 💐💐💐
आयोजक: सर्जेराव पंडित साहेब (वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा महासचिव दक्षिण)

Recent Posts
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
X
Email
अंबेडकरवादी एकता मिशन सूरत

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.